Thursday, August 21, 2025 07:44:31 PM
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर यांनी मोठा दावा केला आहे की, 'निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स (RDX) आणले याचा कोणताही पुरावा नाही'.
Ishwari Kuge
2025-07-31 13:18:52
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख वीस रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
2025-06-20 14:51:49
सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या अर्पिता शेळके या तरुणीची 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे.
2025-06-02 21:06:47
ध्या आयपीएलचा सीझन सुरू असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच, आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्ज 19 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
2025-05-30 11:46:22
काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये राहुल गांधींनी पूंछ आणि पाकिस्तानी गोळीबारामुळे बाधित झालेल्या इतर भागांसाठी मदत आणि पुनर्वसन पॅकेजची मागणी केली आहे.
2025-05-30 07:15:29
नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला आणखी एक यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी गुरुवारी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला अटक केली आहे. त्याच्याकडून एके-47 बंदुकांसोबत मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली.
2025-05-30 06:52:26
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
2025-05-22 15:04:12
सिंगापूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 14200 वर पोहोचली आहे. राज्य आणि शहरी मंत्रालयांचे आकडे दोन्ही देशांमधील कोरोनाची परिस्थिती उघड करत आहेत.
Jai Maharashtra News
2025-05-16 15:23:03
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कोट्यवधी भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी खऱ्या अर्थानं आनंदाची आहे.
2025-04-09 21:00:01
मुंब्रा परिसरात का निष्पाप चिमुकलीवर खेळण्याचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
2025-04-09 16:14:03
IPL 2025 Points Table : आरसीबीने मुंबईचा पराभव केला. या सामन्यानंतर गुणतालिकेत काय बदल झाले. तसंच ऑरेंज कॅप, पर्पल कॅपवर कोणत्या खेळाडूने पकड निर्माण केली आहे. हे पाहुयात..
Gouspak Patel
2025-04-08 08:03:49
बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव या ऐतिहासिक गावात सतराव्या शतकापासून अखंडपणे सुरू असलेल्या पारंपारिक राम जन्मोत्सवाने यंदाही ग्रामस्थांनी अपार श्रद्धा आणि उत्साहाने जल्लोषात साजरा केला.
2025-04-06 18:40:28
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना, त्यांनी ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना भेटून घटनेची गंभीर दखल घेतली.
2025-04-05 21:48:22
पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे, आणि ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत भिसे यांचा वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
2025-04-05 19:28:04
भाजपचे आमदार अमित गोखले यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणी, दीनानाथ रुग्णालयाने मोठी अपडेट दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-04-05 15:48:59
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर आले असून, नागपूर विमानतळावर सकाळी 8;30 वाजता त्यांचे आगमन झाले.
Samruddhi Sawant
2025-03-30 10:41:26
पुण्यातील शास्त्रीनगर चौकात सकाळच्या गर्दीच्या वेळी गौरव आहुजाने रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याचा विकृत प्रकार केला. त्याचे सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.
2025-03-09 10:43:03
Vijay Varma and Tamannah Bhatia: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-03-04 18:27:38
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात करो की आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
2025-02-26 10:29:37
परळीतले व्यापारी महादेव मुंडे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. यानंतर अद्यापही याप्रकरणी कुठला ठाम तपास समोर आलेला नाही. त्यातच आता महादेव मुंडे हत्येतील अल्टिमेटम आज संपणार आहे.
Manasi Deshmukh
2025-02-24 14:39:38
दिन
घन्टा
मिनेट